दिनविशेष

जागतिक टेलरिंग दिन

Category:

 

जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

  February 28, 2025


भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना
व्हिडिओज

भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना

Category:

 

भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारत बंगलादेश सीमेचे रक्षण कसे करते? बंगलादेशी रोहिग्यांना अवैध मार्गाने जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि दलाला विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 5-6 कोटी बंगलादेशी भारतात घुसले आहेत आणी त्या करता अर्ध सैनिक दल बीएसएफ जबाबदार आहे.

  February 20, 2025


अवर्गिकृत

‘पैठण’- धावती भेट

Category:

 

स्लीपर कोचच्या थंङगार वाऱ्यात आमचा प्रवास सुरु झाला. एव्हाना कधी सकाळ झाली आणि आम्ही औरंगाबादला उतरलो. आम्ही कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, सीवूड, नवी मुंबईचे सभासद आणि उपाध्यक्ष देवळेकाकांनी बुक केलेल्या सुभेदार शासकीय विश्रामगृहात फ्रेश होऊन आम्ही कारने पैठण नगरीत निघालो.

  February 16, 2025


वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर
पॉडकास्ट

वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

Category:

 

हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.

  February 8, 2025


कथा

शंभरी काश्या

Category:

 

इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.

  February 5, 2025


अवर्गिकृत

मिसळमॅच

Category:

 

संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता!

  February 2, 2025


अवर्गिकृत

खच्चीकरणाची पंचवीस वर्ष

Category:

 

येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.

  January 31, 2025