लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान – १ : प्रस्तावना व परिचय

Category:

 

अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी – पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. आज आपण असाच आपल्यआजीच्या बटव्यातल पूर्वापार चालत आलेली बाळगुटी का देतात त्यात कोणत्या औषधींचा समावेश असतो त्याचे प्रमाण आणि द्यायची पद्धत ह्याबाबत माहिती मिळवणार आहोत.

  November 15, 2025


लेखसंग्रह

जातिंगा : पक्ष्यांच्या आत्महत्येचे गूढ गाव

Category:

 

जातिंगाचे गूढ हे एका गूढकथेसारखे आहे, जिचे काही तुकडे आपल्या हाती लागले आहेत, पण कथेचा शेवट आणि मुख्य कारण अजूनही अज्ञात आहे. आणि कदाचित निसर्गाची हीच खासियत आहे; तो आपल्याला आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची नेहमी जाणीव करून देतो. जोपर्यंत या ‘का’ आणि ‘फक्त इथेच का’ या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत जातिंगाचे रहस्य हे रहस्यच राहणार आहे.

  November 15, 2025


लेखसंग्रह

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अर्थकारण

Category:

 

गेल्या काही वर्षांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आपल्या तंत्रज्ञानावलंबी आयुष्यात परवलीचे शब्द बनले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (‘एआय’) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने जगाला भुरळ घातली आहे, उत्साह आणलाय पण काहीशी भीतीदेखील निर्माण केलीय. विचार करणारी, प्रतिसाद देणारी बुद्धिमान यंत्रप्रणाली आता अर्थव्यवस्था, बाजारपेठा आणि आपले जीवन बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘एआय’ एक ‘गेम चेंजर’ ठरले यात काही शंका नाही.

  November 15, 2025


व्यक्ती-परिचय

इंदिरा गांधी – भारतीय स्त्रिया – राजकीय क्षेत्र

Category:

 

त्या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या नेत्या म्हणून भारतीय राजकारणातील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व होत्या. त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या . हेन्री किसिंजर यांनी त्यांचे वर्णन “आयर्न लेडी” असे केले,

  November 15, 2025


कथा

एक होती कळी

Category:

 

एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.

  November 15, 2025


कथा

देवी व कंस यांची गोष्ट

Category:

 

यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.

  November 15, 2025


कथा

चंद्रावर हल्ला

Category:

 

कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.

  November 15, 2025


कथा

कालियामर्दन

Category:

 

एके दिवशी कृष्ण वृंदावनात गाई चारीत असता दुसरे गोपाल फार तहान लागली, म्हणून त्याची वाट न पाहता पाणी पिण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे एक मोठा डोह होता व त्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी सर्प राहत होता. त्या सर्पाच्या विषामुळे ते पाणी जहरी झाले होते

  November 15, 2025


कथा

कृष्णाच्या बाळक्रांडा

Category:

 

एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!

  November 15, 2025


कथा

कृत्तिका नक्षत्राची गोष्ट

Category:

 

(ऑस्ट्रेलियन लोककथा)

एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.

  November 15, 2025