वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेश्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेपुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेवाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेधुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.
November 28, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti