रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.



रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →