Month: November 2024
तू आलीस खरी पण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 3, 2024
मन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 3, 2024
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग
Category:
लेखसंग्रहदिवाळी मुहूर्त ट्रेडिंग ही एक खास परंपरा आहे जी भारतातील शेअर बाजारांमध्ये दिवाळीच्या शुभ प्रसंगी आयोजित केली जाते. हा एक शुभ मुहूर्त मानला जातो, ज्यामध्ये ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार लक्ष्मीपूजनाच्या साक्षीने ट्रेडिंग करतात. या मुहूर्ताला शेअर बाजार काही काळासाठी उघडतो, ज्यामध्ये लोक आपापल्या गुंतवणूकीला नवीन सुरुवात करतात आणि चांगले लाभ मिळविण्याची आशा करतात.
November 3, 2024
माझे स्वच्छंदी जीवन
Category:
अवर्गिकृतमाझ्या आठवणीप्रमाणे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही पेण (कुलाबा-रायगड जिल्हा) येथून नागोठणेस आलो. त्यावेळी माझे वय होते सहा वर्षाचे. मोठ्या कुटुंबातील मी आठवे अपत्य. माझे जीवन आनंदात चालले होते. गोट्या खेळणे, बिट्ट्या खेळणे मला खूप आवडायचे. कामवाल्या बाईची दोन मुले, माझ्याच वयाची होती.
November 2, 2024
कथा एका कथेची
Category:
अवर्गिकृतएका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात.
November 2, 2024
दिवाळी २०२४
Category:
लेखसंग्रहआज अश्विन वद्य एकादशीच्या या पवित्र दिवसापासून सणांचा राजा दीपोत्सव आपल्या जीवनात प्रकाशाचा मंगलमय पर्व घेऊन येत आहे. हा सण आठवडाभर चालणारा आणि मनाच्या कप्प्यात वर्षभर रेंगाळणारा आहे. दीपावलीच्या या शुभप्रसंगी, आपणा सर्वांना हृदयापासून हार्दिक शुभेच्छा!
November 2, 2024
बेळगाव आणी गोयकार
Category:
अवर्गिकृतगोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या हारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.
November 2, 2024
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Category:
अवर्गिकृतकॉलेज व क्रिकेट जीवनातील अनेक चढउतार सुरू असताना माझ्या एका मित्राने मला एक दिवस विचारले, ‘चल येतोस का अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी ?’
पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ऐकले म्हणून उत्सुकता व माझा एक मावस काका सोलापूर येथे राहात होता, त्याला भेटण्याच्या ओढीने त्याला हो म्हणालो आणि…श्री स्वामी समर्थांच्या प्रथम दर्शनासाठी निघालो, तेंव्हापासून बहुतेक दरवर्षी जायला लागलो.
November 2, 2024
दिवाळीचे बदलते संदर्भ
Category:
लेखसंग्रहदिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.
November 1, 2024