वाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो. येथील १७७९ साली बांधलेले बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच दगडी बांधकाम असलेला येथील देव तलावही प्रसिद्ध असून, त्याला बालाजी तलावही म्हणतात.
Author
Post Views: 5