देवगडचे कवी प्रमोद जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही.
March 1, 2024