भारताचे दहावे उपराष्ट्रपती कृष्णकांत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकृष्णकांत हे १९९७ ते २००२ या कालखंडात भारताचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी १९८९ सालापासून १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते.
March 1, 2024