अदृश्य जग आणि विज्ञान
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
March 14, 2024
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
March 14, 2024
Category:
लेखसंग्रहजोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.
March 8, 2024
Category:
लेखसंग्रहस्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे.
March 7, 2024
Category:
लेखसंग्रहपूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .
March 6, 2024
Category:
लेखसंग्रहआपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माच्या काही दिवसात “कान टोचणे ” म्हणजेच कर्णवेध संस्कार केले जातात. सोनारकडून कान टोचून घेणे यामागेही धर्मशास्त्रात अनेक कारणं आहेत.
March 5, 2024
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. हा अलंकार हाताचे सोंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातात घालण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात हिरव्या बांगड्याना विशेष मान आहे. यालाच “चुडा” असेही म्हणतात.
March 4, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. डेम मेरी क्वांट या मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जातात.
March 3, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसलीम मर्चंट यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.सलीम-सुलेमान जोडीपैकी एक म्हणजे सलीम मर्चंट यांनी सिनेसृष्टीत आपल्या गायकीने खूप लोकप्रिय गाणी गायली आहेत. सलिम आणि त्याचा मोठा भाऊ सुलेमान मर्चंट हे सलीम-सुलेमान या नावाने संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे.
March 3, 2024
Category:
लेखसंग्रह“नथ” हा एक पारंपारिक दागिना होय. महाराष्ट्रात हा अलंकार जास्त वापरला जातो.
March 3, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र.
March 2, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti