चहा महात्म्य
Category:
अवर्गिकृतसकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो.
December 14, 2023
Category:
अवर्गिकृतसकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो.
December 14, 2023
Category:
लेखसंग्रहमुंबईतील मराठी टक्का झपाट्याने घसरत असल्याचे २०११ च्या भाषिक जनगणनेनुसार आढळून आले असून, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मराठी माणसाच्या पोटात गोळा आला आहे. मराठी भाषेच्या आणि माणसाच्या नावाने राजकारण बरेच झाले; परंतु मराठी टक्का कमी का होत आहे, यावर अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.
December 14, 2023
Category:
लेखसंग्रहआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकामध्ये काजूचा तिसरा नंबर लागतो. या पिकामुळे परकीय चलन मिळवून आर्थिक परिस्थिती जर सुधारतेच पण त्याचबरोबर रोजगाराची संधीही उपलब्ध होते. हे पीक ४०० वर्षापासून पोर्तुगीजांनी भारतात आणले. याचा मुख्य हेतू जमिनीची सुधारणा करणे हा होता. जंगलामध्येही मिळू शकणारे पीक आहे.
December 14, 2023
Category:
लेखसंग्रहगाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते.
December 14, 2023
Category:
कथा साहित्य - ललितभर थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल तळ्याभोवती फेऱ्या मारत होते. बिरबलच्या मनात विचार आला की, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो. बिरबलने आपल्या मनातले विचार व्यक्त केले. अकबराने तत्काळ त्याचे बोट पकडले आणि तळ्यातल्या पाण्यात बुडवले; बिरबलने चटकन आपले बोट मागे घेतले, कारण तळ्यातल्या थंड पाण्याने ते गारठले होते.
December 14, 2023
Category:
कथा साहित्य - ललितत्या दिवशी रानबा सकाळच्या उन्हाला बाहेर शेळ्यांजवळ जाऊन बसला होता.आत त्याची सून झुंबर नवऱ्याला म्हणत होती “ ऐकलं का,बिरोबाच्या जत्राला गावात भांड्यांचं दुकान लागलं का जुन्या पाण्या भांड्यांची मोड करून एक पितळाचं भगुलं घ्याचं हाये आपल्याला, अन् आढ्याला तुमच्या आईनं किती दिसापासून फडक्यात सर्जा राजाच्या शेंब्या ठेवल्यात गुंडाळून त्या सुद्धा ध्यान करून काढा मोडायला!!
December 13, 2023
Category:
अवर्गिकृतमैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)
December 13, 2023
Category:
लेखसंग्रहजगद्गुरू शंकराचार्य यांनी जिचा गौरव- ‘नित्यानंदकरी वराभयकरी’ (नित्य आनंद देणारी, श्रेष्ठ आणि अभय देणारी) म्हणून केला आहे, अशी अन्नपूर्णा देवी, भारतीय घराघरात गृहिणीच्या रूपात नांदत असते. परंतु इतरांना जाऊ दे, या अन्नपूर्णेला तरी तिच्या या ‘स्वरूपाची जाणीव आहे का?’
December 13, 2023
Category:
अवर्गिकृतउठा उठा, एक जानेवारी जवळ आली, नवीन resolution करण्याची वेळ झाली! म्हणजे मी तरी निदान एक तारखेला नवीन resolution करते. शास्त्र असतय ते! आणि ते दोन तारखेला मोडते. पण नवीन resolution करण्यात पण एक गंमत असते. आता त्यातही एवढे जास्त प्रकार आहेत की “मोडायचच आहे तर चला, जरा कठीण resolution करू “
December 13, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti