श्रवणयंत्र
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानअनेकांना श्रवणाची ही संवेदना या ना त्या कारणाने गमवावी लागते तर काही जण जन्मतःच हा दोष घेऊन येतात. श्रवणदोष सुधारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला श्रवण यंत्र म्हणतात. ध्वनी ही अशा प्रकारची एक ऊर्जा असते अ जी आपण ऐकू शकतो.