लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी क्षेत्रक्षेज्ञत्रविभागयोग नावाचा तेरावा अध्याय….

लेखसंग्रह

नर्मदाष्टक – मराठी अर्थासहित

Category:

 

असे म्हटले जाते की, भारतातील तीन महत्त्वाच्या नद्यांपैकी, गंगा नदी मोक्षदायिनी, यमुना प्रेमाची  अनुभूती देणारी, तर नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे.  नर्म म्हणजे सुख. नर्मदा म्हणजे सुखदायिनी. या खळाळत जाणार्‍या नर्मदेचे मोठे हृद्य वर्णन आद्य शंकराचायार्यांनी आपल्या नर्मदाष्टकात केले आहे.

लेखसंग्रह

स्टेनलेस स्टील

Category:

 

स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते.

लेखसंग्रह

हिमनद्यांचा इतिहास

Category:

 

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.

लेखसंग्रह

रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि रोरो सेवा

Category:

 

मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात.