निःशब्द निरोप (प्रस्थान)
Category:
लेखसंग्रहन बोलता, न तक्रार करता निघून जायचे, हा आजकाल नव्या पिढीचा दस्तूर बनलाय. आणि कामावर येत असतील तरीही किमान काम ( भावनारहित, फक्त वेळेची नोंद) आणि महिनाखेरीचा पे चेक ! माझे एक वरिष्ठ सहकारी म्हणायचे-
March 8, 2023