या मसाल्यात दडलंय काय? – भाग चार
Category:
लेखसंग्रह
March 11, 2023
Category:
लेखसंग्रह
March 11, 2023
Category:
लेखसंग्रहकोचितील माणुसकीच्या सिम कार्ड चे नेटवर्क दूरवर पुण्यात तिच्या चेहेऱ्यावर जसेच्या तसे उमटले.
March 11, 2023
Category:
लेखसंग्रहकठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज (Ca2+, Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकार्बोनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा पाण्याला क्षारयुक्त कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही.
March 10, 2023
Category:
लेखसंग्रहमूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.
March 10, 2023
Category:
लेखसंग्रहकृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की गोठत नाहीत, त्यामुळे ती फार मोठ्या तापमानाच्या कक्षेत कार्यरत शकतात. द्रावणीयता राहू विष्यदंता (व्हिस्कोसिटी), अग्निरोधकता (फायर रिटाईंसी), अपायकारकता (टॉक्सिसिटी) इत्यादी बाबतीत कृत्रिम वंगणतेले खनिज वंगणतेलांपेक्षा कांकणभर सरस असतात. सिंथेटिक हायड्रोकार्बस, ऑरगॅनिक इस्टर्स, पोलिग्लायकॉल इथर्स, सिलिकाँस, सिलाँस, परफ्लुरोइथर्स, क्लोरोफ्लुरो कार्बंस हे वंगणतेलांचे काही प्रकार.
March 9, 2023
Category:
कथा साहित्य - ललितशनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती.
March 9, 2023
Category:
लेखसंग्रहआपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल.
March 9, 2023
Category:
लेखसंग्रहमन शुद्ध करून ध्यान कर. सर्व वृत्ती कह्यात ठेव. शांततेत बुडून जा. शांतता जाणून घे. महामौनी हो. मग तू जीवन्मुक्त होशील. “
March 9, 2023
Category:
लेखसंग्रहकाही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात.
March 8, 2023
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसर विवियन रिचर्डस् स्टेडियम हे मैदान वेस्ट इंडिज मधील अॅन्टिगुआ येथे आहे. या स्टेडियमचे बांधकाम मुख्यत्त्वे २००७ च्या वर्ल्ड कप सामन्यांसाठी करण्यात आले. जेथे सुपर ८ मॅचेस खेळविण्यात आल्या होत्या. या मैदानाची आसन क्षमता ही १०,००० आहे.
March 8, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti