भेट नां सांजवेळी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
व्यक्ती-परिचयलता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.
Category:
लेखसंग्रहआपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते.
Category:
लेखसंग्रह“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास ” या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत -नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते.
Category:
साहित्य - ललितजोपर्यन्त तुमची आई तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तिला जपा. तिला हवे नको ते बघा. गेलेले दिवस परत येत नाही. कारण आईची जागा कोणी दुसरे घेऊ शकत नाही.
Category:
साहित्य - ललितदवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.
Category:
लेखसंग्रहदोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना!
Category:
व्यक्ती-परिचयराजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
Category:
साहित्य - ललितशाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला..
Copyright © 2025 | Marathisrushti