No Picture
साहित्य - ललित

अनिल काळेले सर !

Category:

 

(माजी) प्राचार्य, (माजी) प्राध्यापक, आजीव प्रशिक्षक आणि त्याहीपेक्षा आजीव शिक्षक असे अनिल काळेले सर रायपूरच्या वास्तव्यात मला भेटणे हे आम्हां उभयतांचे भागधेय ! मराठी माणूस अमराठी मुलुखात भेटणे या अपूर्वाईपेक्षा दोन गोष्टींमुळे आम्ही अधिक जवळ आलो – शिकवणे आणि रंगभूमी !

No Picture
लेखसंग्रह

पाणबुड्यांची कमाल!

Category:

 

श्वास रोखून बराच काळ पाण्याखाली खोलवर राहणाऱ्याच्या शारीरिक क्रियांत नक्की किती प्रमाणात बदल होतो!  कारण मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा फारच कमी झाला तर, बेशुद्धावस्थेची आणि इतर गुंतागुतीची शक्यता असते.

No Picture
लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

Category:

 

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

No Picture
साहित्य - ललित

थंडी ‘मुंबईची’

Category:

 

काय गं ss आलीस का एकदाची ? वाटच बघत होतो तुझी केव्हापासून …. तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो …. त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू ..

No Picture
व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण

Category:

 

नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’कादंबरीवर आधारित समीर सुर्वेला यांनी ‘जजमेंट’हा मराठी सिनेमा बनवला.

No Picture
साहित्य - ललित

मानसिक स्वास्थ्य, तथ्य आणि पथ्य….

Category:

 

मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही.

No Picture
साहित्य - ललित

रूहमें फासले नहीं होते !

Category:

 

आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !!