ज्येष्ठ अभिनेते मोहन चोटी
Category:
व्यक्ती-परिचयतब्बल २५० चित्रपटांमधून त्यांनी काम केले. ‘चलती का नाम गाडी’, ‘थानेदार’, ‘मुकद्दर का बादशहा’, ‘नसीब’, ‘फलक’, ‘दादागिरी’, ‘नाचे मयुरी’,’भूत बंगला’, ‘व्हिक्टोरिया नं. २०३’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘फर्ज’… आदी त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.