Year: 2021
ती समोरून आली की
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासचिन तेंडुलकर …सिर्फ नाम काफी है
Category:
साहित्य - ललितआज सचिन तेंडुलकर खूप भारी गाड्या वापरतो , भारी भारी वस्तू वापरतो परंतु तो कधीही गुर्मीने कुणाशी बोलत नाही . नाहीतर जरा पैसे आले अनेक माणसे गुर्मीत रहातात.
कुठले प्रेम खरे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाशांताबाई (शेळके) आमच्या घरी !
Category:
लेखसंग्रहनंतरचा दीड तास गप्पांची दिलखुलास मैफिल- कित्येक विषयांवर, माझ्या शाळकरी मुलालाही त्यांत अलगद सामावून घेत ! कोठेही बडेजाव नाही, फटकून वागणे नाही, पथ्य /आवडी-निवडीचे अवडंबर नाही.
बलात्कार
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रत्येक स्त्रिला सुरक्षा देणे हे आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा करणे ही आपली म्हणजे पुरुषांची जबाबदारी आहे. कारण हे बलात्कारी पुरुष आपल्यातच बेमालूमपणे वावरत असतात. त्यांना शोधण्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास आता आपली नजर सराईत व्हायला हवी ! नाही का ?
आपला हात, जगन्नाथ
Category:
साहित्य - ललितमी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू.
सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteव. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स , पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे , त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात.
बुडत्यास आधार काठीचा (सुमंत उवाच – ९३)
Category:
साहित्य - ललितहे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री वादळातून बाहेर पडायला मदत करू शकतो.