तृण मखमलीचे
Category:
साहित्य - ललितघरासमोरील हिरवळीवर अनवाणी चालणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशी हिरवळ डोळ्याचे पारणे तर फेडतात पण डोळे चांगले राहतात असे म्हणतात. यातून उगवणारे दुर्वाकुंर याची छोटी जुडी करुन दोन वेळा काही तरी मंत्र म्हणत ते डोळ्यावरून फिरवून एक विकार कमी झालेले मी पाहिले आहे.