नॉस्टॅल्जिया

चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

Category:

 

चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-

  May 6, 2021


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४८ – स्वभाव…

Category:

 

जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.

  May 6, 2021


दिनविशेष

बॉम्बे’ ते मुंबई – २६ वर्षे

Category:

 

४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.

  May 5, 2021


साहित्य - ललित

साधना ताई आमटे आणि ‘समिधा’

Category:

 

आज ५ मे .. साधनाताईंचा ९५ व जयंती दिवस .. या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते..

  May 5, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

तो….

Category:

 

जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर
काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची
हळुवार शब्दांनी फुलवतो मने
विकासाच्या फुलांना गंध देतो

  May 3, 2021