महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १ – आवळा
Category:
लेखसंग्रहआवळ्याची आठवण काढली कि तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच. अशा ह्या आवळ्याची माहिती करून घेऊ.
June 16, 2021
Category:
लेखसंग्रहआवळ्याची आठवण काढली कि तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच. अशा ह्या आवळ्याची माहिती करून घेऊ.
June 16, 2021
Category:
साहित्य - ललितपूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं.
June 16, 2021
Category:
कथा साहित्य - ललिततिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती.
June 16, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं.
June 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली.
June 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.
June 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
June 15, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानखारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे हे सर्व वारे आपण भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील रिकाम्या जागा भरण्यापुरतेच राहिल्याने हवा का बदलते याची उत्तरे अनुत्तरित राहतात.
June 15, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2021
Category:
साहित्य - ललितबाप रे बाप, माझी यादी संपता संपत नाहीए. मी पाहिलेल्या चित्रपटांमधील “जिंदगी ” विषयक, “जिंदगी” च्या अनेकविध छटा दाखविणारी ही (फक्त) हिंदी गाणी ! आज “अंकुर अरोरा मर्डर केस ” मधील असेच हे नितांत सुंदर, जिवंत आणि “जिंदगी “ला प्रश्न विचारणारे गाणे !
June 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti