निरंजन – भाग ५४ – का नाते जोडिसी…काळोखासी…
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे.
July 11, 2021