महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ५ – कोकम
Category:
लेखसंग्रह
July 22, 2021
Category:
लेखसंग्रह
July 22, 2021
Category:
लेखसंग्रहकरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. या काळात जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं निर्माण झाली आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर नवनवीन पर्याय शोधण्याचा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी शिकू शकतील, प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना अजून करावा लागणार आहे.
July 22, 2021
Category:
साहित्य - ललितनुसते मोठे नव्हे तर शिक्षकांनी सुशिक्षित ही बनवलं ! ते शाळेचे दिवस आठवले की मन अस्वस्थ होतं . आज ती दहावीत आहे पण पूर्वा शाळेत जायला लागल्यापासून पहातोय शिक्षणाची वर्षा वर्षा ला चाललेली अधोगती !
July 22, 2021
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितकितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता.
July 22, 2021
Category:
साहित्य - ललितआणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग, लाल, गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात.
July 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसुधा नरवणे या मुळात लेखिका होत्या. लिखाणाची आवड असलेल्या नरवणे यांनी कथा, कादंबरी, निबंध, नियतकालिकांमधील लेख असे विपुल लेखन केले.
July 22, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानदहावीपर्यंतच्या गणिताची ओळख असणा-या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो.
July 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.
July 22, 2021
Category:
Uncategorizedत्यांच्या कुटुंबामध्ये अनेक जण स्थानिक क्रिकेट खेळत असत कारण त्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या खेळात रुची होती. लेन हटन तेथील लिटीलमूर कौन्सिल शाळेच्या मैदानामध्ये खेळत असत. लेन हटन हे १९२१ ते १९३० पर्यंत त्या शाळेमध्ये होते. वयाच्या १२ व्या वर्षी ते पुडसें सेंट लॉरेन्स क्रिकेट क्लबमध्ये जाऊ लागले.
July 22, 2021
Category:
अवर्गिकृतहळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला.
July 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti