निसर्गभावन “श्रावण ” !
Category:
साहित्य - ललितश्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता.