रेकॉर्ड्स कलेक्टर अजित प्रधान
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘रेडिओ सिलोन’ ऐकण्याच्या आवडीतून एखाद्या माणसाचा आयुष्यभराचा छंद कसा निर्माण होऊ शकतो ते डोंबिवलीच्या अजित प्रधान यांच्याशी बोलताना जाणवलं! प्रधानकाकांच्या घरी गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते कोपऱ्यातल्या ‘फोनो’ने.