जेथे जातो तेथे’
Category:
साहित्य - ललितशहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते.
December 23, 2021
Category:
साहित्य - ललितशहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते.
December 23, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञाननटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले.
December 23, 2021
Category:
कथा साहित्य - ललितसंगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती.
December 23, 2021
Category:
लेखसंग्रहखेळण्याला असलेल्या विद्युतघटातून (बॅटरी) जोपर्यंत विजेचा पुरवठा सुरू असतो, तोपर्यंत हा विदूषक सतत हालचाल करीत राहतो.
December 22, 2021
Category:
साहित्य - ललितगावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर.
December 22, 2021
Category:
साहित्य - ललितअनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा.
December 22, 2021
Category:
कथा साहित्य - ललितअनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा.
December 22, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे.
December 22, 2021
Category:
कथा साहित्य - ललित“तुम्हाला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही उराशी एक मोठं स्वप्न बाळगलं पाहिजे. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही स्वप्न पाहता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.”
December 22, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti