ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
October 8, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
October 8, 2021
Category:
साहित्य - ललितब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं.
October 8, 2021
Category:
साहित्य - ललितचांगल्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत नाहीत, अथवा आता मिळणं फार कठीण असते.
October 8, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान७ ऑक्टोबर १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे.
October 7, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी, स्वदेशीच्या पुरस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसती गृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे ‘पहिले’ विद्यार्थी ठरले.
October 7, 2021
Category:
साहित्य - ललितविद्यार्थी धावताहेत आय आय टी च्या स्वप्नामागे ! त्यासाठी पालक आर्थिक ताण (पोटाला चिमटा वगैरे) आणि तरुण शारीरिक/मानसिक खच्चीकरणाच्या मागे धावताहेत. मुलांना बरं वाटत नाही आणि ते क्लासला येत नाही हे कळल्यावर “कोटा फॅक्टरीचा ” शिक्षक म्हणतो – ” आजारी पडण्याची चैन तुम्हाला परवडणार नाही. “
October 7, 2021
Category:
साहित्य - ललितएके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले!
October 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाएक आठवण जन्मभराची सोबत
October 7, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानकापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे.
October 7, 2021
Category:
लेखसंग्रहआपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो.
October 7, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti