जे नाही हाती (सुमंत उवाच – ४६)
Category:
साहित्य - ललितजे आपलं नाही त्याचा अट्टाहास करणं कितपत योग्य आहे?
October 7, 2021
Category:
साहित्य - ललितजे आपलं नाही त्याचा अट्टाहास करणं कितपत योग्य आहे?
October 7, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
October 7, 2021
Category:
लेखसंग्रहहिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.
October 6, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञाननूडल्सचा संदर्भ हा चीनपासून लागतो. हळूहळू याला जपानी खाद्यसंस्कृतीत व ‘हाँग’च्या कृपेने तैवान खाद्यसंस्कृतीतदेखील स्थान मिळू लागले. भारतात नूडल्स हे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाल्ले जातात.
October 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा
October 6, 2021
Category:
लेखसंग्रहनिसर्गाचे कोणते ही रूप असो मग तो एखादा पक्षी, प्राणी वा छोटासा जीव असो, झाडे-फुले, फळे ———– असो सर्वांमध्ये काही ना काही विशेषता भरली आहे . ह्या सर्व दृश्यांना पाहण्यासाठी मनुष्याकडे आज वेळ कुठे आहे ?
October 6, 2021
Category:
साहित्य - ललितकोटा फॅक्टरी IIT बद्दल हेच अंजन आपल्या डोळ्यांमध्ये घालण्यात यशस्वी होते – फरक असला तर तो इतकाच की सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या परीक्षेपेक्षा IIT साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने बघत आपले तारुण्य पणाला लावत असताना याहून अधिक तणावांना कदाचित (खरे तर नक्कीच )सामोरे जात असतील, बाकी आकडेवारी समांतर आहे.
October 6, 2021
Category:
साहित्य - ललितथकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला.
October 6, 2021
Category:
साहित्य - ललितमी साहेबां बरोबर असतो, मला त्यांच्या इथे मान आहे. मला कोणताही काम करायचं असल्यास परवानगी लागत नाही.
October 6, 2021
Category:
लेखसंग्रहचिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो.
October 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti