व्यक्ती-परिचय

वीरांगना नीरजा भानोत

Category:

 

भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या.

  September 5, 2021


व्यक्ती-परिचय

कवयित्री कविता महाजन

Category:

 

कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.

  September 5, 2021


व्यक्ती-परिचय

बालकुमार साहित्यिक लीलावती भागवत

Category:

 

बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.

  September 5, 2021


साहित्य - ललित

चाय’से पहेचान

Category:

 

काहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु.

  September 5, 2021


व्यक्ती-परिचय

अभिनेत्री नवाब बानो

Category:

 

राजकपूरने तिला पाहिले, त्यावेळी तो एका मुलीच्या शोधात होता बरसात या चित्रपटासाठी . त्याने निम्मीला तिचे नाव विचारले तेव्हा निम्मीने आपले नाव सांगितले नवाब बानो . आठ-दहा दिवसानी मेहबूब स्टुडिओंमधून बोलावणे आले , तयार रहा तुझी स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे.

  September 5, 2021


अवर्गिकृत

सुप्रसिद्ध अभिनेते गणपत पाटील

Category:

 

त्यांनी मा. विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरवातीच्या काळात सुतारकाम , रंगभूषा करणे अशी कामे केली.

  September 5, 2021


लेखसंग्रह

चंद्रकांत काकोडकर

Category:

 

आमच्या वाढत्या वयावर प्रभाव होता तो बाबुराव अर्नाळकर आणि चंद्रकांत काकोडकर यांचा , अर्थात आमच्यावेळी ती वयाची गरज होती.

  September 5, 2021


साहित्य - ललित

ओवी सांगते अर्थ (सुमंत उवाच – १४)

Category:

 

प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले.

  September 5, 2021


साहित्य - ललित

प्रेमाच्या वाटेवर – भाग ४

Category:

 

रमा नुकतीच पदवीधर झाली होती आणि एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नुकतीच रुजू झाली होती. ती तिच्या वर्तमानपत्रासाठी एका मुलाखतीच्या शोधात होती.

  September 4, 2021


दिनविशेष

गुगल चा स्थापना दिवस

Category:

 

स्थापनेपासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला.

  September 4, 2021