साहित्य - ललित

प्रेम, मोह (सुमंत उवाच – १२)

Category:

 

हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात.

साहित्य - ललित

पुतळे उभारुनी (सुमंत उवाच – १५)

Category:

 

एखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही.

साहित्य - ललित

परीक्षण साध्य करुनी (सुमंत उवाच – २३)

Category:

 

अभ्यास असो किंवा आयुष्य त्यातून सतत शिकणाऱ्याला नवीन गोष्टीना आपलंसं करता येत असतं.

साहित्य - ललित

ओवी सांगते अर्थ (सुमंत उवाच – १४)

Category:

 

प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले.

साहित्य - ललित

कधी मारावा कोणा डोळा (सुमंत उवाच – २४)

Category:

 

कोणाशी अतिशय मनापासून बोलतो, तर कोणाशी थोडे अंतर ठेवून, हे कोणी सांगायला हवे का आपल्याला? तर नाही त्याची जाण आपली आपल्यालाच व्हावी लागते.

साहित्य - ललित

किती कोण हा मोठा पंडित (सुमंत उवाच – १७)

Category:

 

मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो.

साहित्य - ललित

जडत्व न वाटे (सुमंत उवाच – २५)

Category:

 

ट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात.