कोव्हिड काळातील हॉस्पिटल व्यवस्था
Category:
व्हिडिओजDr.Shrikant Raje speaks on Hospital system during Covid Period.
Category:
व्हिडिओजDr.Shrikant Raje speaks on Hospital system during Covid Period.
Category:
साहित्य - ललितआपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो. कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या.
Category:
लेखसंग्रहसर्वच देवतांना प्रिय असणारे पुष्प म्हणजे कमळ. चिखलात जन्माला येऊन सूर्याच्या तेजाच्या दिशेने झेपावण्याची त्याची वृत्ती. त्यावर गुंजारव करणार्या भ्रमरांचा शब्द, त्याचा कोमल स्पर्श, त्याचे अत्यंत आकर्षक रूप, त्यामध्ये असणाऱ्या मकरंदाचा रस आणि त्याचा नितांत मनोहारी गंध. अशा पाचही अंगाने आनंद देणारे हे पुष्प. आई जगदंबा तशीच सर्वांगसुंदर आणि सर्वांगाने आनंद देणारी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा देताना आचार्य श्री म्हणतात,

कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रह
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
साहित्य - ललिततुमच्या माझ्या आयुष्यात येणारा आणि सतत पाहिला जाणारा घटक म्हणजे तार. आपल्या सर्वांच्या आयुष्यात तसं म्हणायला गेलं तर तारेचा कितीसा उपयोग आहे, असं विचारलं तर काहीच नाही, असंच काहीस उत्तर पटकन येतं. पण जेव्हा आपण थोडसं डोळसपणे हे जाणून घ्यायला लागलो की डोळ्यांनी न दिसणाऱ्या तारेच महत्व आपल्याला पटु लागतं.
Copyright © 2025 | Marathisrushti