लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….

लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर याचा परिणाम होणार आहे.

साहित्य क्षेत्र याला अपवाद असेल का? या बदलत्या जगाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम होईल? पुस्तक प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य काय असेल ? वाचनालयांचे भवितव्य काय असेल? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.

तुम्हाला यावर काय वाटतं? याच विषयावर एक लेख लिहा. किमान शंभर शब्द. जास्तीत जास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नाही.

आपले लेख सोमवार दिनांक १ जून २०२० पर्यंत पाठवा.

आपले लेख `मराठीसृष्टी' वर प्रकाशित होतील. तसेच निवडक लेखांचे एक इ-बुक प्रकाशित केले जाईल

खालील गुगल फॉर्म वर लिहायला सुरुवात करा...

Loading…

लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर याचा परिणाम होणार आहे.

साहित्य क्षेत्र याला अपवाद असेल का? या बदलत्या जगाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम होईल? पुस्तक प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य काय असेल ? वाचनालयांचे भवितव्य काय असेल? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.

तुम्हाला यावर काय वाटतं? याच विषयावर एक लेख लिहा. किमान शंभर शब्द. जास्तीत जास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नाही.

आपले लेख सोमवार दिनांक १ जून २०२० पर्यंत पाठवा.

आपले लेख `मराठीसृष्टी’ वर प्रकाशित होतील. तसेच निवडक लेखांचे एक इ-बुक प्रकाशित केले जाईल

खालील गुगल फॉर्म वर लिहायला सुरुवात करा…

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →