श्रीहरी स्तुति – ८
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीविष्णूच्या त्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री पुढे म्हणतात…
October 26, 2020
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीविष्णूच्या त्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री पुढे म्हणतात…
October 26, 2020
Category:
साहित्य - ललितबंद दाराबाहेर अनेक भाविक योग्य ते अंतर राखून रांगेत उभे होते
October 25, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 25, 2020
Category:
लेखसंग्रहभगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात…
October 25, 2020
Category:
साहित्य - ललितसंपूर्ण प्रवास वर्णन करताना अनेक बाबी सांगायच्या राहिल्या. काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख करतो. – सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या या आठवणी आहेत. जशा व जितक्या आठवतील तशा लिहिल्या आहे. त्यात थोडे मागेपुढे व कमीजास्त पण होऊ शकते. – २५ एप्रिल १९७२ ला आम्ही नागपूर सोडले आणि ९ सप्टेंबर १९७२ ला परत नागपूरात आलो.
October 24, 2020
Category:
लेखसंग्रहअमेरिकेच्या रेडी टू इट आरटीई खाद्यसंस्कृती बद्दल जेव्हा जेव्हा वाचायचो त्यावेळी वाटायचे की ही वेळ भारतात यायला अजून खूप अवकाश आहे. पण गेल्या सहा महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतामध्ये रेडी टू इट मिल्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या मागणीमध्ये तब्बल ३० ते ४५ टक्क्याने वाढ झाली आहे!
October 24, 2020
Category:
साहित्य - ललितदादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं.
October 24, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 24, 2020
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहस्कंदमाता म्हणजे साक्षात ममत्वाचे आराध्यदैवत… स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे. बाळ कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता…
October 24, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.
October 24, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti