श्रीहरी स्तुति – ५
Category:
लेखसंग्रहआपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत. हे मार्ग कोणकोणते ? याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात….