Month: October 2019
पुस्तके घडवी जीवन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकालेखिका – अंजना कर्णिक – वाचक दिनानिमित्त कविता
इंग्रजी वाचनाची पायाभरणी
Category:
लेखसंग्रहइंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे.
विज्ञानेश्वर : डॉ. अब्दुल कलाम
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने…
निरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहमी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास.
निरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहमी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास.
माझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर
Category:
लेखसंग्रहसिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम मिळवून दिल्या.
किती संपन्न मराठी भाषा
Category:
साहित्य - ललितमराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे..,
अजब न्याय नियतीचा – भाग २६
Category:
कथा साहित्य - ललितराजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला……. राज नीलला… ‘माझा नील…माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा…. दादा…’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss… दीsssss… थांब’ असे म्हणत धावत निघाली…..