माझी ‘दर्या’ दिली : फ्लोटिंग ड्राय डॉक व्हाया ‘व्हिएन्ना’
Category:
लेखसंग्रहमुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवंगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरचं तापमान १२ डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.
October 13, 2019