लेखसंग्रह

गॅली

Category:

 

जहाजावर किचनला गॅली बोलले जातं. जेवण बनवण्यासाठी या गॅली मध्ये एक कुक आणि त्याला मदत करायला तसेच अधिकाऱ्यांना जेवण सर्व्ह करण्यासाठी एक स्टिवर्ड असतो. जहाजावर हल्ली एकच कुक असतो तरीपण त्याला सगळे चीफ कुक असेच बोलतात. एकटा चीफ कुक सकाळी पाच साडेपाच पासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यन्त सर्व खलाशी आणि अधिकाऱ्यांचे असे मिळून एकूण 25 ते 30 जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण फक्त स्टिवर्ड ला हाताशी घेऊन बनवत असतो.

  October 16, 2019


लेखसंग्रह

कोर्सेस

Category:

 

एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती.

  October 16, 2019


कथा

अजब न्याय नियतीचा – भाग २७

Category:

 

आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते.  पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.

  October 16, 2019


साहित्य - ललित

युरोपायण सहावा दिवस – टीटीसी – हाईन फॉल्स

Category:

 

कोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार गालिचे अंथरले होते. मधेच काही टुमदार उतरत्या छपरांची घर दिसत होती. घरांच वेगळेपण डोळ्यात भरणार होत. काही वेळातच जर्मनीची हद्द पार करुन आम्ही स्वित्झरलंडमधे प्रवेश केला आणि -हाईन फॉल्सकडे आगेकूच केली.

  October 15, 2019


साहित्य - ललित

कोब्रा … एक अफलातून पुस्तक

Category:

 

मी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या …..

  October 15, 2019


अवर्गिकृत

डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम आणि वाचकदिन

Category:

 

ते भारताचे राष्ट्र्पती होते , भारतरत्न होते , भारतातील आणि देशाबाहेर सुद्धा त्यांना खूप मानसन्मान मिळाले पण एक मात्र खरे ते भारतीय होते आणि संवेदनशील माणूस होते हे महत्वाचे. सतत राष्ट्राचा विचार आणि मुलांचा विचार त्याच्या मनात असे. त्यांचा जन्मदिवस हा आपल्या देशात ‘ वाचक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.

  October 15, 2019