आस्तित्व
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
October 17, 2019
Category:
लेखसंग्रहआजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.
October 17, 2019
Category:
लेखसंग्रहसध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो.
October 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 17, 2019
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहस्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्या गोष्टी स्मरण करुन देतात.
October 17, 2019
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहस्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्या गोष्टी स्मरण करुन देतात.
October 17, 2019
Category:
लेखसंग्रहआजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
October 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2019
Category:
साहित्य - ललितल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.
October 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti