ब्रिंदाबनी सारंग
Category:
अवर्गिकृत
September 25, 2018
Category:
अवर्गिकृत
September 25, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 25, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 25, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगरमध्ये झाला. धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले.
September 25, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 25, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 25, 2018
Category:
अवर्गिकृत
September 24, 2018
Category:
अवर्गिकृत
September 23, 2018
Category:
अवर्गिकृतहे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे.
September 22, 2018
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti