अवर्गिकृत

गाण्याच्या कहाण्या – ये दिल और उनकी निगहो के साये

Category:

 

हे गाणे आहे १९७३ सालच्या ‘प्रेम परबत ‘मधलं . हि एक ‘ लॉस्ट फिल्म ‘ आहे . म्हणजे आजमितीस या सिनेमाची एकही प्रिंट अस्तित्वात नाही ! इतक्या सुंदर गाण्याची मूळ प्रत नसावी हा सिने रसिकांचा दैव दुर्विलास आहे नाही तर काय ?

अवर्गिकृत

समुद्र सपाटीपासुन १३५०० फूट उंचीवरील शिवस्मारक

Category:

 

अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…

अवर्गिकृत

कै. पंडित उल्हास बापट यांचा एक लेख

Category:

 

लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला पं.उल्हास बापट यांचा हा लेख त्यांच्या आठवणीनिमित्त शेअर केला गेला सोशल मिडियावर.

अवर्गिकृत

शिक्षेच्या ‘तीव्रते’ सोबत ‘हमी’ही वाढवायला हवी!

Category:

 

निर्भया, कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक घटना सातत्याने देशभर घडत असतात. यातील बहुतांश प्रकरणामधील आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. म्हणजेच त्यांनी आधी देखील छोटेमोठे गुन्हे केले होते परंतु त्यांना तेव्हाच कठोर शिक्षा होऊन अद्दल घडली नाही. आणि म्हणून ते शिरजोर होत गेले. अश्या छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल.अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर…”व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!!

अवर्गिकृत

कोकणात विमान भरारी

Category:

 

कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते.