शनिवारच साहित्य : कोजागिरी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 28, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकेलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला.
October 27, 2018
Category:
साहित्य - ललित
October 27, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 27, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 27, 2018
Category:
साहित्य - ललितमराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच.
October 26, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 26, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला.
October 26, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti