Karwari-fried-fish-300
खाद्ययात्रा

कारवारी तळलेला मासा

Category:

 

प्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे.

p-1301-ginger-sunthavada
खाद्ययात्रा

सुंठवडा

Category:

 

गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!

bananas-300
खाद्ययात्रा

आजचा विषय केळी भाग एक

Category:

 

सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री वर्कआऊट मिल आहे की एक केळे खाल्ल्याने पुढील दोन तासांपर्यंत तब्बल २०% ने आपली ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.

tikhat-chutni-300
खाद्ययात्रा

तिखट चटणी

Category:

 

सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

shevgyachi-Paane-300
खाद्ययात्रा

आजचा विषय शेवग्याची पाने

Category:

 

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.

alive-300
खाद्ययात्रा

अळीव पराठा

Category:

 

एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/01/carrot1.jpg
खाद्ययात्रा

गाजरापासून काही पदार्थ

Category:

 

गाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून घ्या व अर्धा तास ताटात पसरून उन्हात ठेवा. साखर व व्हिनेगर एकत्र उकळा. आल्या-लसणाची पेस्ट पातळ फडक्याात बांधून, पिळून रस काढून घ्या व पाकात घाला.

Chaha-300
खाद्ययात्रा

आजचा विषय चहा

Category:

 

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.

harbhara-300
खाद्ययात्रा

आजचा विषय हरभरा

Category:

 

लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी हरभ-याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात.