आजचा विषय थालीपीठ भाग दोन
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी.
Category:
खाद्ययात्राहादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या मिरच्या ,मीठ व साखर, मोहरी, चिमूटभर हिंग,हळद,दोन टेबलस्पून बेसन पीठ.
Category:
खाद्ययात्रादही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची घालून एकत्र करून त्यात पेरूचे तुकडे घालणे. वरून कोिथबीर, भाजलेले जिरे व चाटमसाला घालून, थंड करून सव्र्ह करा.
Category:
खाद्ययात्राहिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात.
Category:
खाद्ययात्रालवंगांचा उपयोग फक्त मसाल्याच्या पदार्थात करतात, कोण म्हणतं? पुलाव, आणि मसालेभात करायचा असेल तर आधी हाताशी दोन तीन का होईना पण लवंगा लागतात. लवंगा या फक्त तिखट, मसालेदार पदार्थांसाठीच लागतात असं नाही तर साखरभात, नारळीभात यासाठी आधी लवंगाच लागतात.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राचिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.
Category:
खाद्ययात्राआईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं नाव होतं. त्यानंतर मोगल काळात हिमालयाच्या पर्वतराजीं मधून बादल्यांमध्ये बर्फ गच्च भरून तो नद्यांमार्गे सर्वत्र नेला जात असे.
Category:
खाद्ययात्राग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी.
Copyright © 2025 | Marathisrushti