कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

होळीवर चारोळी

Category:

 

होळी खेळ हा दुजाभाव विसरुन प्रेमत्वाची प्राप्ती करण्यासाठी केलेला असून याचं वर्णन करणारी ही चारोळी आहे.

लेखसंग्रह

पृथ्वीचं पुस्तक

Category:

 

आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे.

p-2284-aamba-pooranpoli
खाद्ययात्रा

आंब्याच्या पोळ्या

Category:

 

गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्सर करून पीठ मळून घ्यावे. पिठाचे गोळे करून बाजूला ठेवावे. आंब्याचा रस, खवा व पिठीसाखर एकत्र करून मळून घ्या

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/03/p-2281-shahi-puranpoli.jpg
खाद्ययात्रा

शाही पुरणपोळी

Category:

 

हरबरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. मग कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर २ कप डाळीला ५ कप पाणी घालावे. पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्या काढाव्यात मग मंद विस्तवावर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे.

p-1998-tomato-naral-wadi
खाद्ययात्रा

टॉमेटो-नारळ वडी

Category:

 

एका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. मिश्रण सुकं होत आलं की दूधाची पावडर टाकावी. बाजूने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करावा.

p-2274-puranpoli
खाद्ययात्रा

बटाट्याच्या पुरणपोळ्या

Category:

 

बटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.