मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच
Category:
खाद्ययात्राप्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.
Category:
खाद्ययात्राप्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.
Category:
खाद्ययात्रामोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह करा झटपट स्नॅक्स. हा कमी वेळात तयार होणारा चवदार पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना डब्यात देऊ शकता.
Category:
खाद्ययात्राचिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, तिखट सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे. हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालुन भाजता येते. साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकड़ुन बाजू बदलत भाजावे.
Category:
खाद्ययात्राआंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रादाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. त्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.
Category:
खाद्ययात्रादिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून पाण्याने थोडी घट्ट भिजवावी.
Category:
खाद्ययात्राऔषधी गुणधर्म असलेल्या गाजराचे हे सूप करुन बघाच..
Category:
खाद्ययात्रागाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti