p-2390-kaju-badam-kulfi
खाद्ययात्रा

काजू बदाम कुल्फी

Category:

 

दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा.

  April 30, 2017