वडीचे सांबार
Category:
खाद्ययात्राडाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा.
April 29, 2017
Category:
खाद्ययात्राडाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा.
April 29, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
April 28, 2017
Category:
खाद्ययात्राडेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी.
April 28, 2017
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
April 28, 2017
Category:
खाद्ययात्रावर दिलेलं साहित्य वापरून चविष्ट आमटी तयार करावी. भिजवलेली कणीक मळून पातळ लाटून शंकरपाळे कापावे. उकळत्या आमटीत उकळावं. बाऊलमध्ये घालून वर लिंबाचा रस व तूप घालून द्यावा. वनडिश मिल आहे. चक्कीची भाजी दीड कप कणीक तिखट मीठ हळद, थोडं तूप, पाणी घालून घट्ट भिजवावी. चिमूट बेकिंग पावडर ऐच्छिक आहे
April 28, 2017
Category:
खाद्ययात्रादूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या.
April 28, 2017
Category:
लेखसंग्रह
April 28, 2017
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
April 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti