जिनके घर शिशेके होते है: राजकुमार
Category:
अवर्गिकृत
July 3, 2017
Category:
अवर्गिकृत
July 3, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळ मधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.
July 3, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रहदेवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.
July 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या.
July 2, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 2, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2017
Category:
खाद्ययात्रा लेखसंग्रह
July 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti