बॉलिवूड अभिनेत्री नितू सिंह
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteयादो की बारात’ चित्रपटातून सगळयांच्या मनात घर करून बसणारी अभिनेत्री नीतू सिंह या एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू सिंह यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
July 8, 2017