प्रमुख देवस्थानांची संपत्ती
Category:
लेखसंग्रहएखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?
Category:
लेखसंग्रहएखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?
Category:
लेखसंग्रहथॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मला खात्री आहे की शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच.
Category:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितशेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ; तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां येतील.
Category:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहमंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच!
Category:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti